Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Sagar Borkar
Added on: 01-Feb-2010
Description: Pati at Lift
English Translation: Do not use Lift, Power cut in the afternoon
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (38 votes cast)


 
On 02-Feb-2010 , Pranav Jatkar said,
'अडकून' शब्दाला अधोरेखीत केल्यामुळे वाचकांना 'काय अडकून' असा भलताच संशय का येउ नये?
 
On 04-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
परवा तो शिंचा बंड्या, आपल्या गोविंदरावांच्या पिंकीला घेऊन दुपारचा लिफ्ट मधून सारखा वर खाली करत होता तेंव्हाच खरंतर मला संशय आला होता बरका!
 
On 04-Feb-2010 , Ashish said,
३-४ मजलांच्या बिंल्डींग साठी कशाला हा उठाठेव?
 
On 05-Feb-2010 , Kesu said, Star Poster
खालची पण सुचना तुमच्या भारी english मधेच लिहायची ना! power cut in the afternoon you may get hang still Evening.
 
On 16-Feb-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
मराठी सुचना न समजणार्या लोकांना दुपारच्या एकांतात लिफ्टमधे अड्कुन बसण्याची मजा वा सजा अनुभवता येईल. पाटीवर जागे अभावी संपूर्ण सुचना इग्रजीत लिहीली नसावी. नाहितर "till light come again you may have to trap-sit" अशी सुचना पाटीकाराने लिहिली असती.
 
On 19-Feb-2010 , Vijay said,
अहो शुद्ध मराठीत म्हणा - वीज जाते म्हणून्...
 
On 14-Apr-2010 , ankush said, Star Poster
लाईट जातो! लई भारी.
हा 'लाईट' आहे तरि कोण? दररोज दुपारी केव्हाहि जातो.
त्यालाच एकदा लिफ्ट मधे अडकवुन का नाही ठेवत?
 
On 13-Jun-2010 , Pankaj Jain said,
"लाईट जातो"?
उद्या म्हणाल "लिफ्ट थांबतो"...
अहो काय हे व्याकरण...
पुल्लिंग आणि स्त्रीलिंग चा पूर्ण बट्ट्याबोळ केला आहे तुम्ही...
 
On 24-Jun-2010 , ankush said, Star Poster
फक्त DO NOT USE LIFT एवढे लिहले असते तर काय पुणेकर ऍकणार थोडेच. ते जोपर्यंत हुकुम,दंड,कडक कारवाई,ई. दिसत नाही तो पर्यंत अश्या पाट्यांना भाव देत नाही -पण त्या चतूर पाटीलेखकाणे ते तसे सर्व काही ह्या मचकुरात शामिल केलेले आहे. अहो, MSEB चा काही भरवसा नसतो, अंधारात एकटे-दुकटे अनिर्णयीतपणे 'अडकून' बसणे म्हणजे काय!
ह्या पुणेरी लिफ्टा काय एक-दुजे-के-लिये सारख्या 'खास' नाहीत, सत्यम, शिवम.. करण्याजोग्या (आणि कुणाबरोबर?)
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required